प्रा. डॉ. नितीन आरेकर | Dr. Nitin Arekar

नीतिन आरेकर हे मराठीचे प्राध्यापक असून ते उल्हासनगर येथील चांदीबाई कॉलेजमध्ये मराठीचे विभागप्रमुख आहेत.  त्यांनी मराठी दूरदर्शन मालिकांसाठीही संशोधन आणि लेखन केले आहे.

त्यांचे वास्तव्य कर्जत येथे असून अनेक वृत्तपत्रांमध्ये नियमितपणे स्तंभलेखन चालू असते.

Description

नीतिन आरेकर हे मराठीचे प्राध्यापक असून ते उल्हासनगर येथील चांदीबाई कॉलेजमध्ये मराठीचे विभागप्रमुख आहेत.

मुंबई विद्यापीठाच्या अनेक शैक्षणिक कार्यक्रमात आणि उपक्रमात त्यांचा सहभाग असतो.  अनेक सामाजिक उपक्रमांतही त्यांचा सहभाग असतो.

त्यांनी मराठी दूरदर्शन मालिकांसाठीही संशोधन आणि लेखन केले आहे.

त्यांचे वास्तव्य कर्जत येथे असून अनेक वृत्तपत्रांमध्ये नियमितपणे स्तंभलेखन चालू असते.

 

Contact Information

संपर्क पत्ता / Address : 

आरेकर वाडा, बाजारपेठ, कर्जत
कर्जत  400602
Maharashtra / महाराष्ट्र
India


Phone :
Mobile : (+91) 88055 50088
WhatsApp : (+91) 88055 50088
Email : nitinarekar@gmail.com


Social Links : 

Website : www.nitinarekar.com
Blog : Blog Link
Facebook : https://www.facebook.com/nitin.arekar/
LinkedIn : LinkedIn
Twitter: Twitter Link


Books

डॉ. नीतिन आरेकर यांनी शब्दांकन केलेले कुलदीपसिंह कोहली यांचे “ये है मुंबई मेरी जान” हे पुस्तक राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केले आहे.

डॉ. अमोल कोल्हे लिखित “शिवबंध” या पुस्तकाचेही शब्दांकन डॉ. नीतिन आरेकर यांनी केले आहे.