दिलीप पुरुषोत्तम चित्रे | Dilip Purushottam Chitre
संत तुकारामांना इंग्रजीत नेणारे ज्येष्ठ साहित्यिक, प्रयोगशील कवी, वारकरी परंपरेचे अभ्यासक, चित्रपटकार व चित्रकार दिलीप पुरुषोत्तम चित्रे हे बहुआयामी व्यक्तिमत्व होते.
Description
संत तुकारामांना इंग्रजीत नेणारे ज्येष्ठ साहित्यिक, प्रयोगशील कवी, वारकरी परंपरेचे अभ्यासक, चित्रपटकार व चित्रकार दिलीप पुरुषोत्तम चित्रे हे बहुआयामी व्यक्तिमत्व होते.
१९६० साली त्यांचा ‘कविता’ हा पहिला काव्यसंग्रह प्रसिध्द झाला. मराठीत साठीच्या दशकात लघुनियतकालिकांची एक चळवळ सुरु झाली. चित्रे हे या चळवळीचे अध्वर्यू होते. त्यांनी ‘शब्द’ हे लघुनियतकालिक सुरु केले. इंडियन पोएट्री लायब्ररीत त्यांचे महत्वाचे योगदान आहे. त्यांच्या ‘तुका म्हणे’ याचा ‘सेज तुका’ हा इंग्रजी अनुवाद केला आणि तुकोबांच्या साहित्याला जागतिक साहित्यात मानाचे स्थान मिळवून दिले. कथा, नाटक, कविता, भाष्य मिळून २४ पुस्तके मागे सोडून ते २००९ साली गेले.
Contact Information
संपर्क पत्ता / Address :
Marathi Address
Maharashtra / महाराष्ट्र
India
Phone : Phone number
Mobile : (+91)
WhatsApp : (+91)
Email : Email
Social Links :
Website : www.
Blog : Blog Link
Facebook : FB Profile Link
LinkedIn : LinkedIn
Twitter: Twitter Link
Books
Dilip Chitre has written many books in Marathi. A List of the books is reproduced here….