गोविंद तळवलकर | Govind Talwalkar

लेखक, पत्रकार, संपादक गोविंद श्रीपाद तळवलकर हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. सडेतोड, विश्लेषक आग्रलेखांचे “आग्रलेख” हे संकलन  प्रसिद्ध आहे.

Description

लेखक, पत्रकार, संपादक गोविंद श्रीपाद तळवलकर यांचा जन्म २२ जुलै १९२८ रोजी झाला.

“नौरोजी ते नेहरू”, “सत्तांतर (दोन खंड)”, “बाळ गंगाधर टिळक” आणि विराट ज्ञानी (न्या. म.गो. रानडे)”, “सोव्हिएत साम्राज्याचा उदय आणि अस्त (तीन खंड)” आदी पुस्तके त्यांनी लिहिली, तसेच त्यांच्या सडेतोड, विश्लेषक अग्रलेखांचे “आग्रलेख” हे संकलन आणि “वाचस्पती” या टोपणनावाने त्यांनी केलेल्या ग्रंथविषयक लिखाणाचे “वाचता वाचता” प्रसिद्ध आहे.

गोविंद तळवलकर लिखित मृत्युलेखांचेही “पुष्पांजली” हे पुस्तक झाले आहे.

 

Contact Information

संपर्क पत्ता / Address : 

Address in Marathi
मुंबई  400602
Maharashtra / महाराष्ट्र
India


Phone : Phone number
Mobile : (+91)
WhatsApp : (+91)
Email : Email


Social Links : 

Website : www.
Blog : Blog Link
Facebook : FB Profile Link
LinkedIn : LinkedIn
Twitter: Twitter Link


 

Books

The List and info of the books will appear here….